नवी मुंबई : ३१ जानेवारी २०२१ रोजी नवी मुंबई येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्या प्रसंगी नवी मुंबई संभाजी ब्रिगेड कार्यालयाचे उदघाटन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड मनोजदादा आखरे यांच्या हस्ते झाले ! या वेळी संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष संतोष गाजरे , प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सवंत , प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे , प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, ठाणे विभागाचे संदीप बारड , नवीन मुंबई अध्यक्ष मारुती खुटवड , महानगर अध्यक्ष जनार्दन शिरावले , पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम कामठे, मुंबई उ.प अध्यक्ष इमतियाज अली , सुयोग औधकर उपस्थित होते, या वेळी महीलांची उपस्थिती लक्षणीय होती ! या वेळी डॉ. बालाजी जाधव यांचे व्याख्यान झाले ! अध्यक्षीय भाषणात अँड मनोजदादा आखरे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना खडसून जाब विचारला व नवी मुंबई मधील सर्व समस्या सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे आसे अश्वासन दीले !





Users Today : 17
Users Yesterday : 33
Users Last 7 days : 361
Users Last 30 days : 923
Users This Month : 289
Users This Year : 9239
Total Users : 70446
Views Today : 27
Views Yesterday : 59
Views Last 7 days : 495
Views Last 30 days : 1189
Views This Month : 401
Views This Year : 10438
Total views : 106461
Who's Online : 1


